ESIC Mumbai Recruitment 2022 : कर्मचारी राज्य विमा निगम (Employees State Insurance Corporation Mumbai) मुंबई अंतर्गत वरिष्ठ रहिवासी, अर्धवेळ सुपर स्पेशालिस्ट पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
• पद संख्या : 27
• पदाचे नाव : वरिष्ठ रहिवासी, अर्धवेळ सुपर स्पेशालिस्ट
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• नोकरीचे ठिकाण : मुंबई
• अर्ज शुल्क : General, EWS & OBC – 300 रूपये, SC & ST – 125 रूपये.
• अधिकृत वेबसाईट :
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• निवड करण्याची पध्दत : मुलाखत
• मुलाखतीची तारीख : 3 & 4 जून 2022
• मुलाखतीचा पत्ता : प्रशासकीय ब्लॉक, 5 वा मजला, ESIC मॉडेल हॉस्पिटल भर्ती शाखा, ESIS हॉस्पिटल परिसर कांदिवली, आकुर्ली रोड, ठाकूर हाऊसजवळ, कांदिवली पूर्व, मुंबई- 400 101.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
10 पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ! पोस्ट विभाग अंतर्गत मुंबई येथे विविध पदांसाठी भरती
आश्रम वेब सिरीज : ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री, ट्रेलर पाहून चाहते म्हणाले – आग लागणार…
10 वी पास आहात ? मुख्यालय पूर्व कमांड मध्ये नोकरीची संधी, आजच अर्ज करा !
बृहन्मुंबई पोलिस विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 7 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
विशेष लेख : मासिक पाळी – अपवित्र आहे ? चला तर समजून घेऊ