DBSKKV Dapoli Recruitment 2020 : डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी (Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth Dapoli) येथे वरिष्ठ संशोधन, कुशल मदतनीस सहकारी पदांसाठी (Sarkari Nokari) पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पदसंख्या – 03
• पदाचे नाव –
1.वरिष्ठ संशोधन सहकारी (Senior Research Fellow) – 02
2. कुशल मदतनीस (Skilled Helper) – 02
• शैक्षणिक पात्रता –
पद क्र. 1 – Ph D/ M.Sc Genetics & Plant Breeding NEET
पद क्र. 2 – Agri Diploma
• वेतन श्रेणी – वरिष्ठ संशोधन सहकारी (Senior Research Fellow) – 31,000/- रुपये प्रतिमहिना + 10% HRA कुशल मदतनीस (Skilled Helper) – 10,900/- रुपये प्रतिमहिना.
• अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 एप्रिल 2022
• अधिकृत वेबसाईट – https://dbskkv.org/
• अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जि. रायगड.
केंद्रीय गुप्तचर विभागात 150 जागांसाठी भरती; 1 लाख पेक्षा जास्त पगाराची नोकरी, आजच करा अर्ज !
सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी भरती