Water Conserve Maharashtra Recruitment 2023 : मृद व जलसंधारण विभाग (Department of Soil and Water Conservation) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
● पद संख्या : 28
● पदाचे नाव : जलसंधारण अधिकारी
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 फेब्रुवारी 2023
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, लातूर, पहिला मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर , छत्रपती शिवाजी महराज चौक, लातूर, पिनकोड – 413 512.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
![Lic](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2022/09/IMG_20220918_115640-1-759x1024.jpg)