महात्मा गांधींची कार्यभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंपारणमध्ये त्यांचा अपमान करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी काही समाजकंटकांनी उद्यानात बसवलेल्या त्यांच्या मूर्तीची तोडफोड केली.
हा पुतळा मोतिहारीच्या गांधी स्मारकासमोर चरखा नावाच्या उद्यानात नुकताच बसवण्यात आला. स्थानिक लोकांनी पुतळ्याची तोडफोड झाल्याचे पाहिल्यानंतर त्यांनी स्थानिक प्रशासनाला माहिती दिली. याची माहिती मिळताच शासकीय विभागात एकच खळबळ उडाली.
‘बाप बेटे जेलमध्ये जाणार, कोठडीचे sanitization सुरू’ संजय राऊत यांच्या ट्विटमुळे खळबळ
बेरोजगारी विरोधात डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाची निदर्शने