Collector Office Recruitment 2023 : जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग (Collector Office, Sindhudurg) महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची (Mahatma Gandhi National Employment Guarantee Scheme) अंमलबजावणी करताना सर्वसाधारण जनेतकडून प्राप्त होणा-या तक्रारीचा निपटारा करणे व योजनच्या कामात पारदर्शकता राखण्याकरिता उपाययोजना सुचविणासाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम 1977 च्या (6 ऑगस्ट 2014 पर्यंत सुधारित) अनुसूचि 2 मधील कलम 29 नुसार सिंधुदुर्ग जिल्हयाकरिता तक्रार निवारण प्राधिकारी (OMBUDSPERSON) यांची नेमणूक करावयाची आहे.
● पद संख्या : 01
● पदाचे नाव : तक्रार निवारण प्राधिकारी (OMBUDSPERSON)
● शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
तक्रार निवारण प्राधिकारी (OMBUDSPERSON) | 1. केंद्र शासनाचे क्र.एम १९०१५/११/२०२२ आरई-३ दिनांक ०५/०८/२०२२ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांच्या निकषानुसार पात्र उमेदवार असावा. 2. उमेदवारास लोकप्रशासन / विधी / सामाजिक कार्य / शैक्षणिक किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील किमान १० वर्षाचा अनुभव असावा. उमेदवार संबधीत जिल्हयातील रहिवासी असावा. 3. उमेदवाराचे वय दिनांक ०१-०४-२०२३ रोजी ६८ वर्षापेक्षा जास्त नसावे. 4. उमेदवार राजकीय पक्षांशी संबंधित नसावा. 5. उमेदवार शारिरिकदृष्टया सुदृढ तसेच जिल्हयातील अति दुर्गम भागात दौरे, निरिक्षण करण्यास सक्षम असावा. |
● वयोमर्यादा : 68 वर्षे
● वेतनमान : प्रति बैठक रु. 2250/- (कमाल रु. 45,000/- प्रति महिना)
● नोकरीचे ठिकाण : सिंधुदुर्ग
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 एप्रिल 2023
● अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपजिल्हाधिकारी रोहयो सिंधुदुर्ग.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
