Monday, December 23, 2024
Homeनोकरीसेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 5000 पदांसाठी भरती सुरु

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 5000 पदांसाठी भरती सुरु

Central Bank of India Recruitment 2023 :  सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत 5000 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अर्ज करणे आवश्यक आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात भरती परिक्षा होणार आहे. सदरील भरती शिकाऊ कायदा 1961 नुसार करण्यात येत असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.

● पद संख्या : 5000

● पदाचे नाव : अप्रेंटिस (apprentice)

● शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.

● महाराष्ट्रातील रिक्त पदांचा तपशील :

श्रेणीSCSTOBCEWSGEN.PWD
रिक्त जागांची संख्या62561696327926

● वयोमर्यादा : 31 मार्च 2022 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी 800/- + GST [SC/ST/महिला: रू. 600/- + GST, PWD: रू. 400/- + GST ]

● वेतनमान

ग्रामीण व निमशहरी शाखा10000 रूपये
शहरी शाखा15000 रूपये
मेट्रो शाखा20000 रूपये

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

निवड करण्याची प्रक्रिया : ऑनलाईन लेखी परीक्षा, स्थानिक भाषेचा पुरावा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 एप्रिल 2023

लेखी परीक्षा : एप्रिल दुसरा आठवडा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख

लोकप्रिय