जालना : जालना जिल्ह्यातील राझाटाकळी येथे सेंटर ऑफ ट्रेड युनियन (सिटू) या राष्ट्रीय कामगार संघटनेचा 30 मे स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सिटूच्या ध्वजाला अभिवादन करण्यात आले.
यावेळी कॉ. कल्पना आर्दड, कॉ.अजित पंडित, गोदावरी तौर, छाया आर्दड, इंदू गोरे, उषा तौर, आशा वर्कर्स, अंगणवाडी कर्मचारी, SFI चे विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते व कामगार उपस्थित होते.
भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान पुणे येथे 35 पदांसाठी भरती, आजच करा अर्ज
सिंधुदुर्ग : आशा व गटप्रवर्तकांचे जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन
पोलिस आयुक्तालय, मुंबई अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 7 जून 2022 अर्ज करण्याची अंतिम तारीख
10 पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ! पोस्ट विभाग अंतर्गत मुंबई येथे विविध पदांसाठी भरती