Sports Maharashtra Recruitment 2023 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय (Directorate of Sports and Youth Services) मध्ये विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Government Bharti)
● पद संख्या : 111
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) क्रीडा अधिकारी : 1) सांविधिक विद्यापीठाच्या कला / विज्ञान / वाणिज्य / विधी शाखेतील पदवीसह मान्यताप्राप्त संस्थेची शारीरिक शिक्षण पदवी उत्तीर्ण. किंवा 2) नेताजी सुभाषचंद्र राष्ट्रीय क्रीडा संस्था, पतियाळा यांच्या कलकत्ता, बंगलोर व गांधीनगर विभागीय केंद्रानी किंवा तत्सम मान्यता प्राप्त संस्थानी घेतलेली क्रीडा क्षेत्रातील पदविका (मार्गदर्शक) उत्तीर्ण. किंवा 3) शारीरिक शिक्षण या मुख्य विषयासह शारीरिक शिक्षणाची पदवी (बी.पी.ई) परीक्षा उत्तीर्ण. किंवा 4) एखाद्या विशिष्ट खेळात राज्य/राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
2) क्रीडा मार्गदर्शक : 1) सांविधिक विद्यापीठाच्या कला / विज्ञान / वाणिज्य/ विधी शाखेतील पदवीसह मान्यताप्राप्त संस्थेची शारीरिक शिक्षण पदवी उत्तीर्ण. किंवा 2) नेताजी सुभाषचंद्र राष्ट्रीय क्रीडा संस्था, पतियाळा यांच्या कलकत्ता, बंगलोर व गांधीनगर विभागीय केंद्रानी किंवा तत्सम मान्यता प्राप्त संस्थानी घेतलेली क्रीडा क्षेत्रातील पदविका (मार्गदर्शक) उत्तीर्ण. किंवा शारीरिक शिक्षण या मुख्य विषयासह शारीरिक शिक्षणाची पदवी (बी.पी.ई) परीक्षा उत्तीर्ण आहे. किंवा एखाद्या विशिष्ट खेळात राज्य/राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
3) निम्न श्रेणीतील लघुलेखक : 1) माध्यामिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. 2) 100 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि 40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही. इतक्या गतीचे इंग्रजी टंक लेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
4) शिपाई : माध्यामिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
● वयोमर्यादा : 01 जून 2023 रोजी 18 वर्षे ते 40 वर्षापर्यंत [मागासवर्गीय / आ.दु.घ/ अनाथ – 05 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग – 900/- रुपये]
● वेतनमान :
- क्रीडा अधिकारी – रु. 38600/- ते रु. 122800/-
- क्रीडा मार्गदर्शक – रु. 38600/- ते रु. 122800/-
- निम्न श्रेणीतील लघुलेखक – रु. 38600/- ते रु. 122800/-
- शिपाई – रु. 15000/- ते रु. 47600/-
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑगस्ट 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
हे ही वाचा :
रत्नागिरी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
कराड येथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती
PCM : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज !
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी नवीन भरती; आजच करा अर्ज!
सांगली येथे महापारेषण अंतर्गत भरती; 3 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख
पिंपरी चिंचवड सायन्स पार्क अंतर्गत भरती; 31 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख
Mahatransco : पुणे येथे महापारेषण अंतर्गत भरती; आजच करा अर्ज !
MCGM : मुंबई महापालिकेत विविध पदांची नवीन भरती; पगार 25000 रूपये
मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती
ठाणे सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज
महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात बंपर भरती, 10वी ते पदवीधरांना संधी
Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या 400 जागांवर भरती
HCL : हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; 10वी, ITI उत्तीर्णांसाठी संधी
Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज
UPSC : संघ लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती
मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती