पुणे : मोबाईल वापरणे ही अत्यावश्यक गरज बनल्याने विविध टेलिकॉम कंपन्यांचा मोठा फायदा होत आहे. त्यातच त्यांच्यामध्ये मोठी स्पर्धा देखील दिसून येते. विशेषता सरकारी मालकीची बीएसएनएल कंपनी आणि जिओ रिलायन्स, एअरटेल, वोडाफोन – आयडीया यासारख्या खासगी कंपन्यांमध्ये स्पर्धा दिसून येते.बीएसएनएलची एक ओळख म्हणजे कमी किमतीत अधिक फायदे आणि ही ओळख आजही कायम आहे.
जाणून घ्या ! रोज सेक्स करण्याचे हे आहेत 9 फायदे
आपण सर्वप्रथम, जिओच्या ४९९ रुपयांच्या प्लॅनबद्दल बघू या. जिओच्या या प्लॅनमध्ये ५६ दिवसांची वैधता उपलब्ध आहे आणि या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि १०० एसएमएस प्रतिदिन १.५ जीबी डेटा उपलब्ध आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये एकूण ८४ दिवस डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला Jio apps चे सबस्क्रिप्शनही मिळेल.
आरोग्यवार्ता : कडक उन्हाळ्यात कसे टाळावे आजार, वाचा !
आता आपल्याला बीएसएनएल च्या त्याच किंमतीच्या म्हणजेच ४९९ रुपयांच्या प्लॅनबद्दल माहिती आहे. बीएसएनएल च्या या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळतो आणि या प्लानची वैधता ९० दिवसांची आहे. या प्लॅनसह सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये देखील जिओ प्रमाणे दररोज १०० एसएमएस उपलब्ध आहेत. आता एकूणच, बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना एक महिन्याच्या वैधतेसह दररोज अधिक डेटा मिळत आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट !