Sunday, June 1, 2025
---Advertisement---
---Advertisement---

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती, आजच करा अर्ज

BMC Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) अंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (Lokmanya Tilak Municipal General Hospital and Medical College) येथे रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (MCGM Recruitment)

---Advertisement---

पद संख्या : 02

पदाचे नाव : सहायक प्राध्यापक

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : सर्वसाधारण उमेदवाराकरीता – 18 ते 38 वर्षे ; मागासवर्गीयांकरीता – 18 ते 43 वर्षे.

नोकरीचे ठिकाण : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी
क्रमांक 1येथे क्लिक करा
क्रमांक 2येथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 & 09 मे 2023 (पदांनुसार)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : लो. टि.म.स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ, बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव मुंबई – 400022.

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : 08 & 11 मे 2023 (पदांनुसार)

मुलाखतीचा पत्ता : लो. टि.म.स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ, बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव मुंबई – 400022.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation

Related Articles

- Advertisement -

Latest Articles