Friday, November 22, 2024
Homeनोकरीबृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध रिक्त पदांसाठी भरती, 10 वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध रिक्त पदांसाठी भरती, 10 वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी!

MCGM Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation), मुंबई येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 27

• रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक (इंग्रजी) – शैक्षणिक पात्रता : (i) 10 वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. (iii) MS-CIT

2) कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक (मराठी) – शैक्षणिक पात्रता : (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. (iii) MS-CIT

• वयोमर्यादा : 18 जानेवारी 2023 रोजी 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

• परीक्षा फी : फी नाही

• वेतनमान (Pay Scale) : 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये.

• नोकरीचे ठिकाण : मुंबई

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 09 फेब्रुवारी 2023

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : महानगरपालिका सचिव यांचे कार्यालय, खोली क्रमांक 100, पहिला मजला, विस्तारित इमारत, महापालिका मार्ग, मुंबई – 400 001.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय