Home आंतरराष्ट्रीय Guinea Football Match : गिनी मध्ये फुटबॉल मैदानावर दंगल, 100 ठार

Guinea Football Match : गिनी मध्ये फुटबॉल मैदानावर दंगल, 100 ठार

Breaking

Guinea Football Match : गिनी या पश्चिम आफ्रिकी देशात रविवारी फुटबॉलचा सामना आयोजित करण्यात आला होता. स्थानिक मीडियानुसार, दक्षिण गिनी येथील न्झेरेकोर शहरात स्टेडियममध्ये दोन संघामध्ये खेळ सुरू असताना स्पर्धेचा निकाल देताना रेफरीच्या निर्णयामुळे संतप्त चाहत्यांनी स्टेडियम मध्ये मोठा गोंधळ आणि दोन गटात हाणामाऱ्या सुरू झाल्या. त्यानंतर प्रेक्षकांमध्ये पळापळ सुरू झाली. (Breaking)

घटनेनंतर हजारो लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. गिनीमध्ये उसळलेल्या हिंसाचाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

संतप्त जमावाने रस्त्यावर गोंधळ सुरू केला. पोलीस स्टेशनची तोडफोड केली आणि आग लावली. 100 हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले, त्यांचे मृतदेह जमिनीवर पडलेले दिसत आहेत.

Guinea Football Match

हे ही वाचा :

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 690 जागांसाठी भरती

जुन्नर : श्रेयश कदमची राष्ट्रीय हॅण्डबॉल स्पर्धसाठी निवड

ईडीने पोर्न निर्मितीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणावर राज कुंद्राच्या घरावर छापे टाकले

PCMC : औद्योगिक गुणवत्ता स्पर्धा २०२४ मध्ये ३५ कंपन्यांतील ३०७ स्पर्धकांचा सहभाग

Cold wave : महाराष्ट्रात थंडीची लाट, पुणे 9.9°C

Exit mobile version