Home ताज्या बातम्या manmohan singh : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन

manmohan singh : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली Former Prime Minister Manmohan Singh passes away

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग (manmohan singh) यांचे गुरुवारी, 26 डिसेंबर 2024 रोजी, वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.

डॉ. मनमोहन सिंग यांनी दोनदा पंतप्रधानपद भूषवले आणि 2004 ते 2014 या दशकात भारताच्या आर्थिक प्रगतीत मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक स्तरावर आपली ओळख प्रस्थापित केली.

त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रातील नेत्यांनी आणि नागरिकांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. डॉ. सिंग यांची विद्वत्ता, साधेपणा आणि शांत नेतृत्व भारतासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले.

manmohan singh

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : विमानाचा भीषण अपघात, 42 जणांच्या मृत्यूची शक्यता

मोठी बातमी : लाडक्या बहीणींच्या खात्यात आजपासून जमा होणार डिसेंबरचा हप्ता

इयत्ता पाचवी ते आठवी ढकलगाडी अखेर बंद, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय!!

प्रसिद्ध चित्रपटनिर्माते श्याम बेनेगल यांचे ९० व्या वर्षी निधन

प्रेयसीने प्रियकराचा प्राईव्हेट पार्ट कापून केला धडापासून वेगळा, वाचा काय आहे कारण

गायांनी कारचा पाठलाग करत वासराला वाचवलं, पहा भावनिक व्हिडिओ