---Advertisement---
(वडवणी) :- आज एसएससी दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल लागला असून यामध्ये दहावीच्या परिक्षेत सुमारे 80.40% टक्के गुण मिळवून वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथील प्रगतशील शेतकरी विष्णु खटावकर यांची मुलगी मिनाक्षी विष्णु खटावकर हिने यश मिळवले आहे. तिचे सर्वञ कौतुक होत आहे.
मिनाक्षी विष्णु खटावकर ही चिंचाळा येथील अशोक विद्यालयात शिक्षण घेत असून दहावी परिक्षेत यशाची उतुंग झेप घेऊन दहावी परिक्षेत सुमारे 80.40% टक्के गुण मिळवून नावलौकिक मिळविले आहे. तीचे वडील प्रगतशील शेतकरी आहेत, तिच्या यशाबद्दल तिचे शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, नातेवाईक, गावकरी मंडळीकडून कौतुक होत आहे.
---Advertisement---