Monday, December 23, 2024
Homeराजकारणब्रेकिंग : भाजप आमदार नितेश राणे यांना दहा दिवसांत कोर्टासमोर शरण याव...

ब्रेकिंग : भाजप आमदार नितेश राणे यांना दहा दिवसांत कोर्टासमोर शरण याव लागणार

Photo : ANI Twitter

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टाने दहा दिवसांत जिल्हा न्यायालयात समोर शरण येण्यास सांगितले आहे, त्यामुळे राणेंना मोठा दणका न्यायालयाने दिला आहे.

सुप्रीम कोर्टाने आमदार नितेश राणे यांचा अटक पुर्व जामीन अर्ज फेटाळला असून शरण येण्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर नियमितप्रमाणे जामीन घेण्याचे निर्देश दिले आहे. तसेच राणे यांना अटकेपासून १० दिवसांचे संरक्षण देण्यात आले आहे.

ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांचे निधन !

ब्रेकिंग : माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्मभूषण पुरस्कार नाकारला !

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकी दरम्यान संतोष परब यांच्यावर झाला होता. यानंतर संतोष परब यांनी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. 

संबंधित लेख

लोकप्रिय