उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. त्यामध्ये पंजाब वगळता इतर सर्वच राज्यात भाजपचे कमळ उगवले आहे. गोव्यामध्ये विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंजाब वगळता इतर सर्व राज्यात आता भाजपचे मुख्यमंत्री दिसणार आहे.
उत्तर प्रदेशातील लढाई अत्यंत सहज रित्या पार करत मुलायमसिंह यादव यांच्या समाजवादी पार्टीला भारतीय जनता पार्टी ने जोरदार धक्का देत आघाडी मारली आहे. योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यादव यांच्यातील लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.
पंजाब मध्ये मात्र आम आदमी पक्षाच्या झाडूने प्रस्थापित पक्षांची चांगलीच सफाई केली आहे. आम आदमी पार्टीने हे दाखवून दिले आहे की विकासाच्या नावाने राजकारण करून चांगली मते मिळवता येतात. केजरीवाल म्हणाले विकासाचा आता हाच पॅटर्न येत्या काळात देशभरात पाहायला मिळणार आहे.
रामदास आठवले यांचा मणिपूर येथील उमेदवार थोडक्यात हरला ! अपक्षाने मारली बाजी!
तलाठ्यांनो सावधान ! ..अन्यथा घरभाडे बंद करणार
ऊस, वीज व विमा प्रश्नी किसान सभा मैदानात, 16 मार्च पासून राज्यभर आंदोलन !