Wednesday, February 12, 2025

सर्वात मोठी बातमी : भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित

Bjp Candidate List : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने अखेर पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत 99 उमेदवारांची नावे समाविष्ट आहेत. मागील काही दिवसांपासून भाजपची पहिली यादी येणार असल्याची चर्चा होती, आणि आता यादी समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शिर्डी विधानसभा मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील, शेवगावमधून मोनिका राजळे, राहुरीमधून शिवाजी कर्डिले, श्रीगोंदामधून प्रतिभा पाचपुते आणि कर्जत जामखेडमधून प्रा. राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

यावेळी भाजपने राज्यातील प्रमुख नेत्यांसह काही नवीन चेहऱ्यांनाही संधी दिली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मुली श्रीजया चव्हाण यांचा समावेशही या यादीत करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांनादेखील भोकरदन मतदारसंघातून तिकीट मिळाले आहे.

भाजपने सुरुवातीच्या यादीत तुलनेने सुरक्षित जागांचा समावेश केला असून, यामुळे या यादीत अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे.

Bjp Candidate List

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून भाजप सोडण्याचा निर्णय; माजी मंत्र्याचे खळबळजनक विधान

सलमान खानला पुन्हा धमकी? केली ‘इतक्या’ कोटींची मागणी

देशभरात ‘इमर्जन्सी’ लागणार, महत्वाची माहिती समोर

नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सर्वात मोठा बदल

पुण्यात बड्या व्यावसायिकांच्या घरावर ईडीचा छापा; 85 कोटींची मालमत्ता जप्त

मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? शरद पवारांनी केलं मोठं वक्तव्य

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटप निश्चित; कोणत्या पक्षाला किती जागा?

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार कडून ‘रिपोर्ट कार्ड’ प्रकाशित

हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत भरती

ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles