नाशिक : आज दि. १५ रोजी बिरसा क्रांती दलाची जिल्हा कमिटीची बैठक नाशिक जिल्हा अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सभापती एकनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
आदिवासी विद्यार्थ्यांना संशोधन फेलोशिप देण्याची मागणी, सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
प्रत्येक तालुक्यातील आदिवासी समाजातील विविध प्रकारच्या समस्यांवर चर्चा करून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न गावागावात जाऊन केले पाहिजेत. संघटनेचे महत्व लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे व बिरसा क्रांती दल प्रशिक्षण शिबिर आयोजित करावे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
जिल्हा न्यायालय अकोला येथे भरती, दहावी उत्तीर्णांसाठी संधी !
यावेळी बिरसा क्रांती दलाचे जिल्हा महासचिव किशोर माळी, कार्याध्यक्ष अशोक जाधव, नाशिक तालुका अध्यक्ष पुंडलिक पिंपळके, दिंडोरी उपाध्यक्ष शंकर वासले, दिंडोरी महिला अध्यक्ष कविता भोंडवे, उपाध्यक्ष शैला धुळे, भिमराव चव्हाण, यशवंत साबळे, जगन चौथवे, विलास मोरे, नंदू खराटे, किरण गांगोडे, गोकूळ लोखंडे, पिंटू साबळे, साईल वासले, गोकुळ पारधी इत्यादी बिरसा क्रांती दल संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
बिरसा ब्रिगेड च्या ११ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
आदिवासी संस्थेला डॉ. गोविंद गारे यांचे नाव देण्यात यावे – मधुकर पिचड