Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मोठी बातमी : जयंत पाटलांना हटवलं, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदी ‘यांची’ निवड

मुंबई : राज्याच्या राजकारणात महानाट्य सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फुट पडल्याचे दिसत आहे. असे असतानाच अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा केली आहे.

---Advertisement---

पटेल यांनी सुनिल तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीची घोषणा केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, पक्षाने मला अधिकृत रितीने कार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी दिली होती. त्याच्या आधी सप्टेंबर 2022 मध्ये पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर मी उपाध्यक्ष म्हणून नियुक्त झालो होतो. जयंत पाटील यांची नियुक्ती आम्ही केली होती. संघटनात्मक निवडणूक झाली नव्हती. तरीही त्यांच्याकडे जबाबदारी दिली होती.

आम्ही आता जयंत पाटलांना जबाबदारीतून मुक्त करतो. त्यांच्या ऐवजी सुनिल तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून नियुक्त करत आहे, अशी घोषणा पटेल यांनी केली.

---Advertisement---

हे ही वाचा :

मोठी बातमी : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली भावनिक पोस्ट, म्हणाले…

‘आम्ही अजितदादांबरोबर…’, बारामतीत फटाक्यांची आतिषबाजी; मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर आनंदोत्सव

मोठी बातमी : अजित पवारांच्या शपथविधीनंतर शरद पवारांनी स्पष्ट केली भुमिका, म्हणाले…

Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज

मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती

मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती

IBPS : कर्मचारी निवड संस्था अंतर्गत 4045 पदांची भरती

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत भरती, आजच करा अर्ज

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles