BHEL Recruitment 2023 : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (Bharat Heavy Electricals Limited) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. BHEL Bharti
● पद संख्या : 75
● पदाचे नाव : सुपरवायझर ट्रेनी
● शाखा : सिव्हिल, मेकॅनिकल, HR
● शैक्षणिक पात्रता :
1) सिव्हिल : 65 टक्के गुणांसह सिव्हिल विषयात अभियांत्रिकी डिप्लोमा.
2) मेकॅनिकल : 65 टक्के गुणांसह मेकॅनिकल विषयात अभियांत्रिकी डिप्लोमा.
3) HR : 65 टक्के गुणांसह बिझिनेस ऍडमिनिस्ट्रेशन/ सोशल वर्क/ बिझिनेस मॅनेजमेंट विषयात पदवी/ BBS/ BMS.
● वयोमर्यादा : खुला प्रवर्ग : 18 ते 27 वर्षे; ओबीसी : 3 वर्षांची सूट; मागासवर्गीय : 5 वर्षांची सूट.
● अर्ज शुल्क : खुला/ EWS/ ओबीसी : 795 रुपये [मागासवर्गीय/ PWD/ माझी सैनिक : 295 रुपये.]
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 नोव्हेंबर 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2023 आहे.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.