Amol kolhe : ‘आढळराव पाटलांना चौथा पक्ष बदलाच्या शुभेच्छा’, अशी खोचक टीका डॉ. अमोल कोल्हे (Amol kolhe) यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, अशी घोषणा राजगुरुनगर येथील पक्ष मेळाव्यात केली. त्यानंतर डॉ. कोल्हे यांनी खोचक टीका केली आहे.
डॉ. अमोल कोल्हे (Amol kolhe) यांनी अजित पवारांनाही टोला लगावला आहे. डॉ. कोल्हे म्हणाले, “5 वर्षांपूर्वी ज्यांनी अजित पवारांना आव्हान दिलं त्यांनाच उमेदवार करणार, परंतु आढळराव पाटील यांना चौथा पक्ष बदलाच्या शुभेच्छा!”
मुख्यमंत्र्यांनी अजितदादांच्या पक्षातून उभे रहा, असे सांगितले आहे. त्यामुळे सगळ्या उमेदवारांची यादी फायनल झाल्यानंतर अधिकृत घोषणा करु, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याचे आढळराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
![whatsapp link](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/whatsapp.gif)
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/google-news-GIF.gif)
हे ही वाचा :
Mirzapur 3 : मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनच्या रिलीज संदर्भात महत्वाची माहिती समोर
ब्रेकिंग : प्रकाश आंबेडकर यांचा लेटर बाँब, महाविकास आघाडी नव्हे तर ‘या’ पक्षाकडे युतीचा प्रस्ताव
ब्रेकिंग : राज ठाकरे आणि अमित शहांची भेट, राज ठाकरें लवकरच मोठा निर्णय घेणार
ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची घडामोड
बाबा रामदेव यांना झटका; सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस
Police Bharti : पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता !