Wednesday, April 16, 2025
---Advertisement---
---Advertisement---

BAMU : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

BAMU Recruitment 2025 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन / ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. BAMU Bharti

---Advertisement---

रिक्त पदांची संख्या आणि तपशील

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत प्राध्यापक 08, सहयोगी प्राध्यापक 12, सहायक प्राध्यापक 53 या एकूण 73 रिक्त जागांसाठी भरती करण्यात येत आहे.

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

संबंधित पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पदानुसार B.E. / B. Tech. / B.S. and M.E. / M. Tech. / M. Pharma. (Pharmaceutics) / M.S. / Integrated M. Tech./ NET/ SET/ Ph.D./ 10 संशोधन प्रकाशने / 7 वर्षे अनुभव ही शैक्षणिक पात्रता असणे अपेक्षित आहे. (सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी जाहिरात पहा)

अर्ज शुल्क आणि वेतनमान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत खूल्या प्रवर्गातील उमेदवारांना 500 रूपये अर्ज शुल्क असून मागासवर्गीय उमेदवारांसाठी 300 रूपये अर्ज शुल्क ठेवण्यात आले आहे.

अर्ज प्रक्रिया

उमेदवारांना ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, अर्ज करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या लिंकचा वापर करावा किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठविणार असल्यास Registrar’ Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, University Campus, Chhatrapati Sambhajinagar – 431 004 (Maharashtra State) या पत्यावर पाठविता येईल.

नोकरी ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांच्या नोकरी ठिकाण हे छत्रपती संभाजीनगर असणार आहे.

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 मे 2025 असल्याने शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे आवश्यक असणार आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख: 09 मे 2025 आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी असून, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.

BAMU Bharti 2025

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 7719223351 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

---Advertisement---

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावे.
  4. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 मे 2025, ऑफलाईन : 09 मे 2025
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles