Saturday, February 15, 2025

AOC : आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये 1793 जागांसाठी भरती; 10 वी, ITI विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ! 

Army Ordnance Corps Recruitment 2023 : संरक्षण मंत्रालय (Ministry of Defence) अंतर्गत येणाऱ्या आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स (Army Ordnance Corps) मध्ये विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

● पद संख्या : 1793

● पदाचे नाव :

1. ट्रेडसमन मेट (Tradesman Mate) – 1249

2. फायरमन (Fireman) – 544

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● वयोमर्यादा : किमान वय – 18 वर्षे; कमाल वय – 25 वर्षे [नियमांनुसार वयात सवलत लागू.]

● वेतनमान :

ट्रेडसमन मेट – रू. 18000/- ते रू. 56900/-

फायरमन – रू. 19900/- ते रू. 63200/-

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 फेब्रुवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC life insurance corporation

Related Articles

- Advertisement -

Latest Articles