Sunday, June 1, 2025
---Advertisement---
---Advertisement---

दिपक गुप्ता यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी नियुक्ती

---Advertisement---

---Advertisement---

पिंपरी चिंचवड : चिखली कुदळवाडी येथील युवक कार्यकर्ते दिपक अशोक गुप्ता यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड़ शहर जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ति करण्यात आली.

दिपक गुप्ता म्हणाले, माझ्यावर जी पक्षाने जबाबदारी सोपवली ती जबाबदारी निश्चितपणे व्यवस्थित पार पाडेन. युवकांच्या रोजगार, आधुनिक शिक्षण, नागरी समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार  असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र अध्यक्ष मेहेबूब शेख यांच्या वतीने शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. यावेळी पिंपरी चिंचवड शहर प्रभारी पंडित गौतम आगा, कार्याध्यक्ष प्रसन्न डांगे, निलेश निकाळजे ई मान्यवर उपस्थित होते.

– क्रांतिकुमार कडुलकर

खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, पुणे येथे रिक्त पदांसाठी मोठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान पुणे येथे विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

ठाकरे सरकारमुळे पेट्रोल-डिझेलच्या महागाईचा महाराष्ट्रात उच्चांक – आमदार महेश लांडगे यांची टीका

जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे रिक्त पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, आजच करा अर्ज


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles