Tuesday, September 17, 2024
Homeक्रीडाविश्वकोण खेळणार गुजरात सोबत फायनल आयपीएल ?

कोण खेळणार गुजरात सोबत फायनल आयपीएल ?

आज यंदाच्या आयपीएल  स्पर्धेतील अंतिम सामना खेळणारा दुसरा संघ  आपल्या सर्वांसमोर येणार आहे. याआधीच गुजरात संघ फायनल मध्ये पोचला आहे.

आजचा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये रंगणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम गुजराथ येथे आज संध्याकाळी 7 वाजता होईल.

पराभूत होणाऱ्या संघाचं स्पर्धेतील आव्हान संपणार आहे. त्यामुळे आजच्या या करो या मरोची परिस्थिती असणाऱ्या या सामनकडे संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागून आहे.

देहविक्री हा व्यवसाय गुन्हा नाही” – सर्वोच्च न्यायालय !

राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, आजच करा अर्ज

संबंधित लेख

लोकप्रिय