Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

AIIMS : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत मेगा भरती

AIIMS Recruitment 2024 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (All India Institute of Medical Sciences) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. AIIMS Bharti

---Advertisement---

● परीक्षेचे नाव : नर्सिंग अधिकारी भरती सामान्य पात्रता परीक्षा (NORCET-6)

● पद संख्या : तूर्तास निर्दिष्ट नाही.

---Advertisement---

● पदाचे नाव : नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer)

● शैक्षणिक पात्रता : B.Sc (Hons.) Nursing/ B.Sc.Nursing किंवा GNM डिप्लोमा + किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षे अनुभव.

● वयोमर्यादा : 17 मार्च 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : General/OBC : रु.3000/- [SC/ST/EWS : रु.2400/-, PWD : फी नाही]

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मार्च 2024

● CBT परीक्षा :
Stage I : 14 एप्रिल 2024
Stage II : 05 मे 2024

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

---Advertisement---

Mumbai University : मुंबई विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी !

THDC इंडिया लिमिटेड अंतर्गत 100 पदांसाठी भरती, आजच करा अर्ज!

RFCL मार्फत विविध पदांसाठी भरती; विनापरीक्षा नोकरीची संधी

राज्यात ‘लेक लाडकी’ योजना सुरु, मुलींना मिळणार तब्बल १ लाख रूपये

Police Bharti : राज्यात 17 हजार पोलिस भरती प्रक्रिया आजपासून सुरू

SSC Recruitment : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 4187 जागांसाठी मेगा भरती

Ministry of Finance : वित्त मंत्रालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles