Monday, December 23, 2024
Homeनोकरीएअर इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण ११८४ जागा !

एअर इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण ११८४ जागा !

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११८४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११८४ जागा

उपविभागीय टर्मिनल मॅनेजर, ड्यूटी मॅनेजर-रॅम्प, ड्यूटी मॅनेजर- पॅक्स, ड्यूटी ऑफिसर-पॅक्स, ड्यूटी ऑफिसर-कार्गो, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह-पॅक्स, जूनियर एक्झिक्युटिव्ह टेक्निकल, कस्टमर एजंट, जूनियर कस्टमर एजंट, रॅम्प सर्व्हिस एजंट, सीनियर रॅम्प सर्व्हिस एजंट, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर आणि हॅंडीमॅन पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करुन पाहावी.

मुलाखतीची तारीख – ४, ५, ७, ९, ११ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९ वाजता मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – प्रणाली आणि प्रशिक्षण विभाग, दुसरा मजला, जीआर कॉम्प्लेक्स, सहार पोलिस स्टेशनजवळ, छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ, टर्मिनल-२, गेट क्रमांक- ५, सहार, अंधेरी (पूर्व), मुंबई, पिनकोड- 400099

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था, पुणे अंतर्गत पदांसाठी भरती !

MPSC मार्फत बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत पदांसाठी भरती

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत पदांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय