Friday, November 22, 2024
HomeनोकरीAIATSL अंतर्गत भरती; पात्रता 10वी, 12वी, पदवी, डिप्लोमा

AIATSL अंतर्गत भरती; पात्रता 10वी, 12वी, पदवी, डिप्लोमा

AIATSL Recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड (AIR INDIA AIR TRANSPORT SERVICES LIMITED) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. AIATSL Bharti 

● पद संख्या : 74

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) ड्युटी मॅनेजर : 16 वर्षांच्या अनुभवासह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर.

2) ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल : मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/उत्पादन/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पूर्णवेळ अभियांत्रिकी पदवी.

3) कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह : 10+2+3 पॅटर्न अंतर्गत मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर.

4) ज्युनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह : मान्यताप्राप्त मंडळाकडून 10+2.

5) युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर  : 10वी पास.

6) रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह : राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/उत्पादन/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईलमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा.

7) हँडीमॅन : 10वी पास.

8) हँडीवुमन : 10वी पास.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 ते 55 वर्षे [SC/ ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क  : रु. 500/- [SC/ ST/ Ex-servicemen – फी नाही]

● वेतनमान : रु. 18,840/- ते रु. 45,000/-

● निवड करण्याची पद्धत : मुलाखत

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

● मुलाखतीची तारीख : 16, 17, 18 आणि 19 एप्रिल 2024

● मुलाखतीचा पत्ता : श्रीगणपती गार्डन, दून पब्लिक स्कूल रोड, भानियावाला, डेहराडून.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’ 

● महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : श्रीगणपती गार्डन, दून पब्लिक स्कूल रोड, भानियावाला, डेहराडून.

4. मुलाखतीची तारीख 16, 17, 18 आणि 19 एप्रिल 2024 आहे.

5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

NLC : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये 239 पदांची भरती

Oriental insurance : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 100 पदांची भरती

SEBI अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय