AAICLAS Recruitment 2024 : AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. AAICLAS Bharti
● पद संख्या : 277
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) चीफ इंस्ट्रक्टर (Dangerous Goods Regulations) : (i) DGCA द्वारे नागरी विमान वाहतूक आवश्यकतांनुसार. (ii) 15 वर्षे अनुभव.
2) इंस्ट्रक्टर (Dangerous Goods Regulations) : (i) DGCA द्वारे नागरी विमान वाहतूक आवश्यकतांनुसार. (ii) 05 वर्षे अनुभव.
3) सिक्योरिटी स्क्रीनर्स (Fresher) : 60% गुणांसह पदवीधर [SC/ST: 55% गुण]
● वयोमर्यादा : 01 नोव्हेंबर 2024 रोजी, 27 ते 67 वर्षांपर्यंत [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी : रु. 750/- [SC/ ST/ EWS/महिला : रु. 100/-]
● वेतनमान :
1) चीफ इंस्ट्रक्टर – रु. 1,50,000 ते रु. 1,80,000/-
2) इंस्ट्रक्टर – रु. 1,15,000/- ते रु. 1,35,000/-
3) सिक्योरिटी स्क्रीनर्स – रु. 30,000/- ते रु. 34,000/-
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख (पद क्र.3): 21 डिसेंबर 2024
AAICLAS Recruitment
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 डिसेंबर 2024
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हे ही वाचा :
नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम अंतर्गत 275 जागांसाठी भरती
बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती
राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांसाठी भरती
जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत मोठी भरती
पुणे येथे विविध पदांसाठी भरती; विनापरीक्षा होणार भरती
चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत विविध पदांसाठी भरती
भारतीय तटरक्षक दलात मोठी पदभरती, आजच अर्ज करा
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये विविध पदांच्या 723 जागांसाठी भरती
AFCAT : भारतीय हवाई दल अंतर्गत विविध पदाच्या 336 जागांसाठी भरती