पिंपरी चिंचवड : शिवतेजनगर, चिंचवड येथे नगरसेवक एकनाथ पवार आणि हेल्थ फ्लू संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य थेरेपी शिबिर आयोजित केले होते. सलग सहा दिवस जवळपास 200 नागरिकांनी प्रतिदिन याचा लाभ घेतला.
एकनाथ पवार यांचे बंधू विक्रमादित्य पवार, अजय पाताडे संदीप मागवडे, अनिल नेवाळे, बाळासाहेब गंगावणे, संतोष ठाकुर, गोरख पाटील, अनिकेत बाबर, नरसिंग धनाजी, संजय केसरकर, रवि खैरनार, भिमा पानमंद, सुदीप नायर, निलेश सूंभे, चंद्रकांत बावळे, वैशाली खामकर ई मान्यवर उपस्थित होते.
आधार शैक्षणिक संस्थेच्या वतीने उषाताई लोखंडे विद्यालयात शैक्षणिक मदत
हल्लेखोरांवर योग्य कारवाई करा : आप