Sunday, December 22, 2024
Homeजिल्हासोलापूर : बार्शी मध्ये 28 मार्च रोजी देशव्यापी संपाचा मोर्चा

सोलापूर : बार्शी मध्ये 28 मार्च रोजी देशव्यापी संपाचा मोर्चा

बार्शी : आयटक कामगार केंद्राच्यावतीने 28, 29 मार्च 2022 रोजी होणाऱ्या देशव्यापी संपाचा भाग म्हणून वेगवेगळ्या कामगार संघटनांच्या  मागण्या घेऊन मोर्चा भगवंत मैदान बार्शी येथून सकाळी 11 वाजता काढण्यात येणार असल्याची माहिती कॉम्रेड प्रा.तानाजी ठोंबरे यांनी  दिली. या मोर्चात कामगार कष्टकरी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने संमत केलेले कामगार विरोधी 4 लेबर कोड रद्द करा,  वाढती महागाई, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस यांच्या वाढत्या किमती, बेरोजगारी, किमान वेतन 25 हजार रुपये व इतर मागण्या मोर्चात करण्यात आल्या आहेत.

सुधीर बेडेकर : डाव्या पुरोगामी चळवळीतील एक सर्जनशील विचारवंत

१० पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 3603+ जागांसाठी मेगा भरती

महागाईचा भडका, पेट्रोल डिझेल दरात आठवड्यात चौथ्यांदा वाढ


संबंधित लेख

लोकप्रिय