Bombay High Court Bharti 2022 : बॉम्बे उच्च न्यायालय ( Bombay High Court Recruitment 2022 ) अंतर्गत “न्यायिक अधिकारी” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 25
• पदाचे नाव : न्यायिक अधिकारी
• शैक्षणिक पात्रता – जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश संवर्गातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी (मूळ जाहिरात बघावी.)
• नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
• अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 एप्रिल 2022
• अर्ज करण्याची पद्धत : अर्ज ऑनलाईन ( ई – मेल ) द्वारे किंवा ऑफलाईन पध्दतीने पाठवायचा आहे.
• अधिकृत ई – मेल : rgrp-bhc@bhc.gov.in
• अधिकृत वेबसाईट :
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याचा पत्ता : रजिस्ट्रार जनरल, मुंबई उच्च न्यायालय , फोर्ट , मुंबई , 400032.
सुवर्णसंधी ! मुंबई उच्च न्यायालयात 4 थी पास साठी तब्बल 47,000 रूपये पगाराची नोकरी
12 वी, पदवीधर आणि खेळाडूंसाठी भारतीय रेल्वे नोकरीची सुवर्णसंधी संधी, अर्ज करण्यासाठी शेवटचे 3 दिवस