Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

भाकप नेते भालचंद्र कांगो यांची नाशिक येथे भेट

नाशिक : भारतीय कम्युनिस्ट पक्ष राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कांगो यांनी नाशिक येथे भेट दिली. त्यांचे स्वागत भाकप नाशिक जिल्हा सचिव, राज्य कार्यकारणी सदस्य कॉ. महादेव खुडे यांनी केले. CPI leader Bhalchandra Kongo’s visit to Nashik

---Advertisement---

राज्य सहसचिव कॉ. राजू देसले, राज्य कौन्सिल सदस्य कॉ. विराज देवांग, नाशिक शहर सचिव कॉ. तलहा शेख, कॉ. डॉ. सोनाली, कॉ. प्राजक्ता कापडणे, कामगार नेते कॉ. प्रभाकर धात्रक, कॉ. नक्षिता, कॉ. दत्ता गायधणी, कॉ. भिका मांडे आदी उपस्थित होते.

राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक साहित्य विषयावर चर्चा झाली. देशात इंडीया आघाडी मजबूत करून भाजप सरकार हटवण्यासाठी व्यापक शेतकरी कामगार जनतेची एकजूट बळकट करावी असे आवाहन डॉ.भालचंद्र कांगो यांनी केले.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles