जुन्नर : येथील जुन्नर एज्युकेशन सोसायटीच्या शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के तर संस्थेच्या मराठी मिडीयमचा निकाल ९८.३९ टक्के लागल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष धनेश संचेती यांनी दिली.
संस्थेचे अध्यक्ष अॅड. सुधीर ढोबळे, उपाध्यक्ष संजय बुट्टे पाटील, सचिव अॅड.अविनाश थोरवे, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक तसेच शिक्षकवृंदाने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विविध माध्यमांची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
इंग्लिश माध्यम : प्रणव सोनवलकर (९४.४०), वेदांत डुंबरे (९४.२०), अर्पिता केंद्रे (९४), तझमीन हलवाई (९३.८०), अथर्व भोसले (९३.४०).
मराठी माध्यम : ईशा शेलार (९६.८०), कृपा खंडागळे (९६.६०), वैष्णवी लोखंडे (९६.२०), वेदिका कबाडी (९५.४०), वेदांत भोर (९५.२०)
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/06/IMG_20230513_131311-759x1024.jpg)