Cochin Shipyard Recruitment 2022 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड, केरळ (Cochin Shipyard Kerala) मध्ये विविध पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 261
• पदाचे नाव : सिनियर शिप ड्राफ्ट्समन, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, लॅब असिस्टंट, स्टोअरकीपर, ज्युनियर कमर्शियल असिस्टंट, असिस्टंट, वेल्डर कम फिटर, फिटर, शिपराइट वुड.
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
• अर्ज शुल्क : Open / OBC / EWS – 400 रूपये, SC / ST / Pwd / Female – फि नाही.
• अधिकृत वेबसाईट :
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 जून 2022
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी, आजच करा अर्ज !
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती, ‘या’ तारखेला मुलाखत
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात तब्बल 105 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !