मुंबई : कर्नाटक जनतेने मोदी व शहांना झिडकारले असून लोकशाहीचा हा विजय आहे. बजरंग बलीचा केलेला प्रचाराला, बजरंग बली ची गदा भाजपच्याच डोक्यावर पडली अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली.
कर्नाटक निकाल हा काँग्रेसच्या बाजूने आहे. कर्नाटकातील भाजपाचा पराभव हा नरेंद्र मोदी यांचा पराभव आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांनी बोलताना केली.
महाराष्ट्रातून कर्नाटकात मोठी टोळी गेली होती. महाराष्ट्र एकीकरण समितीला पराभूत करण्यासाठी पैशाचा महापूर लोट असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
हे ही वाचा :
कर्नाटक विधानसभा निकाल : राष्ट्रवादी काँग्रेस खाते उघडणार ?
कर्नाटकात भाजप की काँग्रेस ? ‘जेडीए’ किंगमेकर ठरणार
कर्नाटक निवडणूक निकाल : काँग्रेस आघाडीवर तर भाजप पिछाडीवर; तर बेळगावात…
जयंत पाटील यांच्यावरील ईडीच्या कारवाईचा निषेध करत माकप कडून कडवी टिका
बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशक प्रकरणात गुन्हे दाखल करा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
हिमोफीलिया सोसायटी ऑफ पुणे कडून जागतिक परिचारिका दिन साजरा