पुणे : हिमोफिलिया सोसायटी ऑफ पुणे यांच्या वतीने जागतिक परिचारिका दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
हिमोफिलिक बांधवांनी ससून हॉस्पिटल पुणे, नोबेल हॉस्पिटल हडपसर, लोहाडे हॉस्पिटल चिंचवड ला भेट देत परिचारिका दिनाचे औचित्य साधून शुभेच्छा देत त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी हिमोफिलीया सोसायटीच्या वतीने महिला गट सदस्य अनिता भोसले, युवक गट सदस्य सिद्धार्थ भोसले, युवक गट सदस्य नागनाथ पोमाजी, युवक गट सदस्य रवी गोला इत्यादीसह उपस्थित होते.
हे ही वाचा :
कर्नाटकात भाजप की काँग्रेस ? ‘जेडीए’ किंगमेकर ठरणार
धक्कादायक : शौचालयाचा टँक साफ करताना एकाच घरातील पाच कामगारांचा गुदमुरून मृत्यू
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी
यवतमाळ येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन; आजच करा अर्ज