Thursday, September 19, 2024
Homeनोकरी4थी उत्तीर्णांना नोकरीची संधी; हिंगणघाट – वर्धा अंतर्गत कोतवाल पदांची भरती 

4थी उत्तीर्णांना नोकरीची संधी; हिंगणघाट – वर्धा अंतर्गत कोतवाल पदांची भरती 

Hinganghat Wardha Recruitment 2023 : तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय हिंगणघाट – वर्धा (Office of Tehsildar and Taluka Magistrate Hinganghat – Wardha) अंतर्गत “कोतवाल” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 04

● पदाचे नाव : कोतवाल

● शैक्षणिक पात्रता : 4 थी पास (मुळ जाहिरात पाहावी.)

● नोकरीचे ठिकाण : हिंगणघाट, वर्धा

वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे

अर्ज शुल्क :  रू. 20/-

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी  – रु 500/- ; मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 300/-

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 मे 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : तहसीलदार, हिंगणघाट यांच्या कार्यालयात आस्थापना शाखा.

अर्ज मिळण्याचे ठिकाण : अर्जाचा नमुना तहसील कार्यालयातील आस्थापना शाखेत कार्यालयीन वेळेत व दिवशी उपलब्ध आहे.

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखती / लेखी परीक्षा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय