NHM Latur Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर (National Health Mission Latur) येथे विविध रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती करण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
• पद संख्या : 14
• पदाचे नाव : मानसोपचारतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, प्रसूतीतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, ईसीजी स्कॅन तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ
• शैक्षणिक पात्रता : MD / DPM / DNB / DA, 12th + Diploma (मुळ जाहिरात पाहावी.)
• निवड करण्याची पध्दत : मुलाखत
• अधिकृत वेबसाईट : http://zplatur.gov.in/
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• मुलाखतीची तारीख : 01 जून 2022
• मुलाखतीचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्स कार्यालय, नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूस, लातूर
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान पुणे येथे विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !
जळगाव जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !
आपल्या पुण्यात नोकरी शोधताय ? मग आजच अर्ज करा या 8 सरकारी, निमसरकारी नोकरीसाठी !
राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे अंतर्गत विविध पदांसाठी भरती