IITB Recruitment 2023 : भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (Indian Institute of Technology Bombay, Mumbai, Maharashtra) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 06
• पदाचे नाव : प्रकल्प संशोधन शास्त्रज्ञ आणि प्रकल्प अभियंता.
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पहाण्यासाठी : जाहिरात 1, जाहिरात 2
• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 फेब्रुवारी 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’