MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) यांच्या मार्फत राज्य सरकारच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 144
• पदाचे नाव : उप अभियंता (यांत्रिकी), सह संचालक, वरिष्ठ भूवैज्ञानिक, सहायक भूवैज्ञानिक आणि कनिष्ठ भूवैज्ञानिक.
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• अर्ज करण्याची : पद्धत ऑनलाईन
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पहाण्यासाठी :
क्रमांक 1 – येथे क्लिक करा
क्रमांक 2 – येथे क्लिक करा
क्रमांक 3 – येथे क्लिक करा
क्रमांक 4 – येथे क्लिक करा
क्रमांक 5 – येथे क्लिक करा
• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची तारीख : 10 जानेवारी 2022
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’