MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( Maharashtra Public Service Commission) मार्फत उप संचालक पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 13
• पदाचे नाव : उप संचालक (Deputy Director)
• शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी
• वयोमर्यादा : 01 मार्च 2023 रोजी [मागासवर्गीय / आ.दु.घ./ अनाथ – 19 वर्षे ते 43 वर्षापर्यंत]
• परीक्षा शुल्क : मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ – 449/- रुपये
• वेतनमान : 56,100/- रुपये ते 1,77,500/- रुपये.
• नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 डिसेंबर 2022
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
![Lic](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2022/09/IMG_20220918_115640-1-759x1024.jpg)
![LIC](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2022/09/IMG_20220911_080430-785x1024.jpg)
![Lic](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2022/09/IMG_20220813_092312-726x1024.jpg)