Monday, December 23, 2024
Homeआंबेगावखासदार अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी लम्पी लसीकरण

खासदार अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी लम्पी लसीकरण

आंबेगाव : खासदार अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर लोकसभा मतदारसंघातील वायाळ मळा, अवसरी खुर्द तसेच पिंपळगाव या ठिकाणी लम्पी लसीकरण करण्यात आले.

यावर बोलताना डॉ. कोल्हे म्हणाले, सध्या लम्पी आजारामुळे बळीराजा त्रस्त आहे. हा आजार रोखण्यासाठी माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही लसीकरण कार्यक्रम हाती घेतला होता. जन्मदिनी शेतकऱ्यांच्या हिताचा उपक्रम राबवता आल्याचं समाधान वाटतंय!

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय