चलन नोट प्रेस, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १४९ जागा
कल्याण अधिकारी, पर्यवेक्षक (तांत्रिक नियंत्रण), पर्यवेक्षक (तांत्रिक संचालन – मुद्रण), पर्यवेक्षक (राजभाषा), सचिवीय सहाय्यक, कनिष्ठ कार्यालय सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञ (मुद्रण/नियंत्रण) आणि कनिष्ठ तंत्रज्ञ (कार्यशाळा) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ जानेवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
हेही वाचा ! राज्यातील विविध जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा विषय प्रशिक्षक पदांच्या ७० जागा
हेही वाचा ! NHPC मध्ये परिक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची उत्तम संधी !
हेही वाचा ! धक्कादायक : जात पाहुन वकिलाला नाकारले घर