Monday, December 23, 2024
Homeनोकरीमालेगाव महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, 6 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

मालेगाव महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, 6 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

MMC Nashik Recruitment 2022 : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी (District Integrated Health and Family Welfare Society), राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) अंतर्गत मालेगाव महानगरपालिका (Malegaon Municipal Corporation) रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 42

• पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, MPW (पुरुष), स्टाफ नर्स.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : मालेगाव

• अर्ज शुल्क : Open/OBC/EWS/PWD/Female – 150/- [ SC/ST – 100/-]

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 सप्टेंबर 2022

• अर्ज पाठवण्यासाठी पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवर, त्र्यंबकरोड, नाशिक.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय