Sunday, December 22, 2024
Homeराजकारणब्रेकिंग : राष्ट्रवादीचे काँग्रेसला मोठे खिंडार, माजी आमदारसह २७ नगरसेवकांचा राष्ट्रवादीमध्ये...

ब्रेकिंग : राष्ट्रवादीचे काँग्रेसला मोठे खिंडार, माजी आमदारसह २७ नगरसेवकांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Photo : ANI (Twitter)

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. अजित पवार यांच्या उपस्थित काँग्रेसचे माजी आमदार आणि २७ नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

ब्रेकिंग : भाजप आमदार नितेश राणे यांना दहा दिवसांत कोर्टासमोर शरण याव लागणार

मालेगावामधील काँग्रेसचे माजी आमदार शेख रशीद शेख शफी, आसिफ शेख आणि मालेगावच्या महापौर ताहेरा शेख रशीद यांच्यासह काँग्रेसच्या एकूण २८ नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीने काँग्रेसला मोठा धक्का देत खिंडार पाडलं आहे. यात एमआयएमच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे.

‘देव माझ्या ब्राचा आकार घेत आहे’, अभिनेत्रीचं वादग्रस्त वक्तव्याने खळबळ

संतापजनक : सामूहिक बलात्कार पीडितेचा चप्पलचा हार घालून परिसरातून धींड

यावेळी अजित पवार यांनी या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांना मार्गदर्शनही केले. तसेच तुमच्या कोणत्याही कृतीतुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी होईल, शरद पवार यांची मान शरमेने खाली जाईल अशी कोणतीही कृती घडता कामा नये, याची खबरदारी आपण घ्यायला हवी असे म्हणत त्यांचे कानही टोचले.

इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या १३७ जागांसाठी भरती

प्रत्येक जोडप्याने सकाळी उठल्याबरोबर या चार गोष्टी करा; प्रेम होणार नाही कधीच कमी

संबंधित लेख

लोकप्रिय