आर्मी बेस वर्कशॉप, खडकी, पुणे यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३२५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३२५ जागा
ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI) आणि अभियांत्रिकी पदवीधर/ डिप्लोमा अप्रेन्टिस पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्हिजिटर्स रूम, ५१२, आर्मी बेस वर्कशॉप, खडकी, पुणे- ३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
टीप – उमेदवारांनी संबंधित संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहेत.
अमरावती जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत २३४ जागांसाठी भरती
इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या १३७ जागांसाठी भरती