भारत सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील (CISF) कॉन्स्टेबल/ फायर पदांच्या एकूण ११४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कॉन्स्टेबल पदांच्या ११४९ जागा
कॉन्स्टेबल (फायर) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह २१,७००/- रुपये ते ६९,१००/- रुपये मानधन मिळेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ मार्च २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालया मध्ये विविध पदांच्या ७२ जागांसाठी भरती
गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा