Sunday, December 22, 2024
Homeनोकरीमाझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) मध्ये 1501 जागांसाठी भरती

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) मध्ये 1501 जागांसाठी भरती

Wikipedia

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) मध्ये 1501 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये आयटीआय पास विद्यार्थ्यांना एक सुवर्णसंधी आहे.

एकूण जागा : 1501

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता : जाहिरात पहा !

वयाची अट :01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 38 वर्षे  [ SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ]

नोकरी ठिकाण : मुंबई 

फी : General/OBC/EWS: ₹100/-   [SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 फेब्रुवारी 2022 

अधिकृत वेबसाईट mazagondock.in

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती !

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन मध्ये विविध जागांसाठी भरती

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला मध्ये हजारो पदांची भरती!


संबंधित लेख

लोकप्रिय