Sunday, December 22, 2024
Homeनोकरीदहावी व आयटीआय झालेल्यांना संधी ! भारत हेवी इलेक्ट्रिकल लि. मध्ये विविध...

दहावी व आयटीआय झालेल्यांना संधी ! भारत हेवी इलेक्ट्रिकल लि. मध्ये विविध पदांसाठी भरती !

BHEL Bharti 2022 : BHEL मध्ये विविध रिक्त पदांची भरती सुरु आहे. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी आहे.

• पदाचे नाव : वेल्डर 

• पद संख्या : 75 जागा 

• शैक्षणिक पात्रता : ITI ( आयटीआय ) 

• नोकरी ठिकाण : नागपूर 

• वयोमर्यादा – 35 वर्षे 

• अर्ज पद्धती : ऑनलाईन 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 फेब्रुवारी 2022 

• अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – सीनियर डेप्युटी जनरल मॅनेजर ( एचआर ) भेल , पॉवर सेक्टर वेस्टर्न रिजन , श्री मोहिनी कॉम्प्लेक्स , 345 किंग्सवे , नागपूर – 440001 

• अधिकृत वेबeसाईट : www.bhel.com

जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा !

10 वी – 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) मध्ये 1501 जागांसाठी भरती

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती !

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन मध्ये विविध जागांसाठी भरती


संबंधित लेख

लोकप्रिय